Leaders Exhaust Electricity Bills | तुमच्या लोकप्रतिनिधीनं किती वीजबिल थकवलंय? | Sakal Media

Sakal 2022-05-07

Views 106

Leaders Exhaust Electricity Bills | तुमच्या लोकप्रतिनिधीनं किती वीजबिल थकवलंय? | Sakal Media

महावितरणची थकबाकी ही तब्बल ६५ हजार कोटी इतकी आहे. त्यात ३० एप्रिल, २०२२ पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या खासदार, आमदार आणि राजकीय नेतेमंडळीकडे महावितरणची जवळपास एक कोटी 27 लाखांची थकबाकी आहे. ऊर्जाविभागाकडून जारी करण्यात आलेल्या थकबाकीदारांमध्ये ३७२ ग्राहक असे आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत असं कळतंय.

#Sakal #ElectricityBills #MSEB #PoliticalLeadersinMaharashtra #Electricity #AjitPawar #RaosahebDanve #AnilDeshmukh #VaibhavNaik #RaviRana #BalasahebThorat #Maharashtra #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS