Sandeep Deshpande: मुंबई पोलीस मनसे नेते संदीप देशपांडेंना का शोधताहेत? | Sakal Media |

Sakal 2022-05-06

Views 94

Sandeep Deshpande: मुंबई पोलीस मनसे नेते संदीप देशपांडेंना का शोधताहेत? | Sakal Media |

४ मे रोजी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंच्या चालकाला आज अटक झाली आहे. संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जातोय. ४ मे रोजी पळून जाताना झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती.

#SandeepDehspande #MNS #MumbaiPolice #MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #MumbaiPolitics #MaharashtraPolitics #StatePolitics #StateNewsUpdates #NationalNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS