“मला राज्यातील शांतता बिघडवायची नाही आणि दंगली घडवायच्या नाहीत. दंगल घडवायची असती तर औरंगाबादच्या सभेदरम्यान अजान सुरु झाली, तेव्हा तिथे काय झालं असतं मला सांगा. पण मी पोलिसांना शांततेत ते बंद करण्यासाठी विनंती केली. आम्ही शांततेत समजावून सांगतोय ते समजून घ्यावं,” असं राज ठाकरे म्हणाले.