ईदनिमित्त सलमान आणि शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी

Lok Satta 2022-05-04

Views 84

बॉलिवूडचा बादशाह Shah Rukh Khan च्या Mannat बंगल्याबाहेर आणि सलमान खानच्या घराबाहेर ईदनिमित्त चाहत्यांनी गर्दी केली होती. दोन्ही अभिनेत्यांनी बाहेर येत चाहत्यांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.

#SalmanKhan #SalmanKhan #EidulFitr #Mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS