Raj Thackeray; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची महाआरती आता ४ तारखेला

Sakal 2022-05-02

Views 104

काल झालेल्या औरंगाबाद येथील सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जे आदेश दिलेत त्यानुसार 3 तारखेला होणारी महाआरती आता 4 तारखेला होईल. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी आहे अशी माहिती मनसे चे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली
#rajthackeray, #mahaarati, #aurangabadnews, #rajthackerayllive, #mns, #mnsparty,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS