Raj Thackeray l राज ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला l Sakal

Sakal 2022-02-19

Views 75

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्या कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

#RajThackeray #RajThackerayLatestNews #ChhatrapatiShivajiMaharajJayanti2022 #ShivJayantiNewsUpdates #LatestupdatesofShivJayanti #BreakingNews #BigNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS