Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 l मुंबईच्या महापौरांचं शिवरायांना अभिवादन l Sakal

Sakal 2022-02-19

Views 22

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, "ए" विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रभारी शिवदास गुरव, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे उपस्थित होते.

#ChhatrapatiShivajiMaharajJayanti2022 #ShivJayantiNewsUpdates
#छत्रपती-शिवाजी-महाराज-जयंती #LatestupdatesofShivJayanti #WhatisthedateofShivajiMaharaj'sbirth #HistoryofChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharajJayantiinMaharashtra #ChhatrapatiShivajiMaharajJayantiMarathiNews #shivjayantiinformationinmarathi #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS