शर्यतीतील बैलगाडी अंगावर आल्याने तीन जण जखमी

Lok Satta 2022-04-30

Views 702

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीत बैलगाडी भरकटत अंगावर आल्याने तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीचा जू अचानक मोडल्याने गाडी भरटकल्याने हा अपघात झाला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS