अंबरनाथ - MIDC मध्ये झालेल्या वायूगळतीत ३० जण बाधित; रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू

Lok Satta 2021-10-13

Views 305

अंबरनाथच्या आनंदनगरमधील MIDC मध्ये वायूगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायूगळतीत ३० जण बाधित झाले असून रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर.के.केमिकल कंपनीत ही घटना घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

#Ambernath #MIDC

Ambernath - 30 injured in air leak at MIDC

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS