Chandramukhi | Sawal Jawab | Song Out | चंद्रा-नैनामध्ये रंगला सवाल-जवाब

Rajshri Marathi 2022-04-28

Views 22

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची कमाल जुगलबंदी असलेलं चंद्रमुखी सिनेमातील सवाल-जवाब हे गाणं नुकतंच रिलीज झालं. जाणून घेऊया या गाण्याविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS