देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्या व्यक्तीचं नाव

Lok Satta 2022-04-27

Views 2.2K

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे न चुकता रोज रात्री नऊ-साडेनऊ वाजता एका व्यक्तीला फोन करतात, असं देवेंद्र फडणवीस 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना म्हणाले.

#DevendraFadnavis #AmitShah #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS