आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपलो की माता लक्ष्मी घर सोडून जाते?Vastushastra tips for home | Lakshmi

Lokmat Bhakti 2022-04-26

Views 2

आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचे वास्तव्य असते. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी या असायला हव्यात त्याविषयी आपण योग्य ती काळजी घेतो. आपण आपल्या घरामध्ये आपली ठरलेली जी जागा असते त्या ठिकाणीच झोपतो. पण आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपलो की माता लक्ष्मी घर सोडून जाते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Sleepingtips #Lakshmimata
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS