Ajit Pawar | ...तर तुम्ही अजित पवारसारखा मास्क वापरु शकता | Sakal |
कोरोना हे संकट आजूनही पूर्णपणे गेलेलं नाही. दिल्ली मध्ये पुन्हा कोरोना पसरायला सुरुवात झाली आहे. आम्ही सगळी बंधनं काढली आहेत पण मास्क घालायचा असेल तर अजित पवार सारखा मास्क वापरा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला
#Sakal #AjitPawar #NCP #Maharashtra #Marathinews #Corona #Delhi