प्रेयसीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

Lok Satta 2022-04-20

Views 31

गर्लफ्रेंड कुणाची, यावरून उल्हासनगर शहरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

#viralvideo #ulhasnagar #fight

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS