दोन पक्षांची स्थापना ते मराठा आरक्षणासाठी लढणारे विनायक मेटे |Vinayak Mete

Lok Satta 2022-08-14

Views 507

लोकविकास मंच, शिवसंग्राम हे स्वतःचे दोन पक्ष स्थापन करणारे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीच मराठा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. जनतेच्या मनात असलेल्या या नेत्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडीओमधून.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS