मराठवाड्यातील #जालना, #बीड, #नांदेड जिल्ह्यांत अधिक #ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा येथे राबवून हा सर्व ऊस #साखर कारखाने घेऊन जातील. त्यामुळे अतिरिक्त संपूर्ण उसाचे मे अखेरपर्यंत गाळप पूर्ण होईल, असे माजी केंदीय #कृषिमंत्री #शरदपवार यांनी शनिवारी सांगितले. अधिक माहितीसाठी पाहा व्हिडिओ
#sugarcane, #sugarcanefactories, #sugarcaneoproduction, #sharadpawar, #sharadpawarnews,