Ranbir Kapoor Affairs, Ranbir Kapoor's Ex-girlfriends, Ranbir Kapoor latest videos.
बॉलिवूड अक्टर रणबीर कपूर यांच नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं सुरूवातीला शाळेत रणबीरची अवंतिका मलिकसोबत अफेयर होत त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात नंदिनी मेहतानी आली त्यानंतर रणबीर आपल्या करियरला सुरूवात केली...