तसे झाले तर माझी निवडणुकीतून सपशेल माघार असेल : Udayanraje Bhosale | Sakal

Sakal 2021-10-26

Views 5K

तसे झाले तर माझी निवडणुकीतून सपशेल माघार असेल : उदयनराजे
सातारा (Satara) : जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Factory)कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला (Satara District Bank) ईडीची नोटीस (ED Notice) आली होती. आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करणार आहे. जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी, असे स्पष्ट करून हे निवडून बँकेवर जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय. मी जाग अडवली असेल, तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसे झाले तर माझी सपशेल माघार असेल, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या राष्ट्रवादीचे संचालक व अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#satara #udayanrajebhosale #JarandeshwarFactory #SataraDistrictBank #ED

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS