Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील बीना इथे रेल्वेचा पहिला सोलार प्रकल्प | Sakal |

Sakal 2022-04-09

Views 41

Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील बीना इथे रेल्वेचा पहिला सोलार प्रकल्प | Sakal |


२०३० पर्यंत भारतीय रेल्वेनं ग्रीन एनर्जी वापरण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्यासाठी मध्य प्रदेशातील बीना इथे रेल्वेचा पहिला सोलार प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पातून मिळणाऱ्या ऊर्जेवर रेल्वेचं संचलन केलं जाईल. १० एकर परिसरात पसरलेल्या या प्रकल्पाची क्षमता १.७ मेगावॅट आहे, ज्यात ५८०० सोलार मॉड्युल्स आहेत. या प्रकल्पातील सोलार ऊर्जेमुळे वर्षाला २१६० टन कार्बन डाय ऑक्साईड कमी होईल. यामुळे १ लाख वृक्ष लागवड करण्याच्या बरोबर आहे.


#Sakal #IndianRailways #GreenRailways #SolarPlant #MadhyaPradesh #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS