आधी वेदांता- फॉक्सकॉन, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प, आणि आता टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प… हे तीनही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या तीनही प्रकल्पांचं लँडिंगही गुजरातमध्येच झालं आहे. त्यामुळे गुजरातला जाणाऱ्या या प्रकल्पांबाबत हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही? यावरुन आता राजकारणाला वेगळा रंग येणार हे नक्की. तरी, हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघा