लातूर जिल्ह्यातील मदनसुरीसह (ता.निलंगा) परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे आंबा, ज्वारी पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र उष्णतेमुळे हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
व्हिडिओ : सिद्धनाथ माने
#Sakal #latur #Rain #Maharashtra #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews