Rain Updates | नाशिकच्या सिन्नर तालुक्यात कोसळधार | Sakal Media

Sakal 2022-10-18

Views 512

पुण्यापाठोपाठ नाशिकलाही परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलं आहे. २-३ तासात नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसाचा तडाखा शेतकऱ्यांनाही बसला आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS