शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्या वर टिका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी होत असताना यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर मतं मांडलंय.तर पाहुयात काय म्हणाले रोहित पवार..