New Delhi | चैत्र नवरात्रीनिमित्त दिल्लीतील झंडेवालान मंदिरात भाविकांची गर्दी | Sakal |
नवरात्रीचे दिवस म्हणून भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली
दिल्लीतील करोल बाग येतील मंदिरात लोक दर्शनासाठी आले
नऊ दिवसांच्या हिंदू सणासाठी मंदिराला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे
#JhandewalanTemple #Navratri #ChaitraNavratri #Devotees #KarolBagh