साई मंदिरात महाआरती: खासदार, आमदारांसह भाविकांची गर्दी

DivyaMarathi_DB 2020-01-21

Views 207

प्रविण देशपांडे



परभणी - साईबाबा जन्मस्थळाचा वाद सुरू असतानाच पाथरी येथील साई मंदिरात मंगळवारी सकाळी महाआरती पार पडली या आरतीला खासदार संजय जाधवांसह आमदार राहुल पाटील, डॉ विवेक नावंदर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबा जानी, राजेश विटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी पथरी साई मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS