उस्मानाबादेत पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की, साहित्य संमेलनाच्या वार्तांकनावेळी केली अरेरावी

DivyaMarathi_DB 2020-01-11

Views 1.9K

उस्मानाबाद -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याची घटना घडली झी 24 तास चे पत्रकार मुस्तान मिर्जा यांना साहित्य संमेलनाचे वार्तांकन करताना पोलिसांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS