बुलढाणा जिल्ह्यात आकाशातून उल्का पिंड पडल्याची चर्चा

Lok Satta 2022-04-03

Views 2.4K

बुलढाणा जिल्ह्यात आकाशातून उल्का पिंड पडल्याची चर्चा होत आहे. अनेकांनी उल्कावर्षाव होताना आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. हा उल्कावर्षाव सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान झाला आहे. उल्कावर्षाव होत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS