Chhattisgarh | छत्तीसगडमधील भोरमदेव महोत्सव उत्साहात साजरा | Sakal |
छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील भोरमदेव महोत्सव मध्ये यात बेगा जमातीच्या लोकांनी त्यांचे पारंपारिक लोकनृत्य सादर केले. भोरमदेव महोत्सव हा एक आनंदोत्सव आहे जिथे कलाकार राज्याची सांस्कृतिक समृद्धी सादर करतात आणि प्रदर्शित करतात. बैगा जमात हा जंगलात राहणारा समुदाय आहे जो निसर्गाने प्रेरित गाणी आणि नृत्य सादर करतो. भोरमदेव मंदिराला 'छत्तीसगडचा खजुराहो' म्हणूनही ओळखले जाते.
#Chhattisgarh #BaigaTribe #BhoramdevMahotsav #FolkDance #Kawardha