Aurangabad | शहाजीराजे भोसले यांचा जयंती महोत्सव शाळा शाळांमध्ये होणार साजरा | Sakal |
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याच माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आता 15 ते 25 मार्च दरम्यान प्रत्येक शाळांमध्ये शहाजीराजे भोसले यांची जयंती निमित्त दहा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात निर्णय घेण्यात आला. जयंती महोत्सवास चार राज्यातून शिवप्रेमी शहाजीराजे भोसले यांचे भक्तगण येणार आहेत असे माहिती जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिली.
व्हिडिओ प्रकाश बनकर
#Aurangabad #ShahajirajeBhosale #BirthAnniversary #Marathinews #Maharashtranews #Marathinews