Dhananjay Munde यांना ६ मुलं आणि अनेक बायका लपवल्या,Karuna Dhananjay Mundeयांचा आरोप |Karuna Sharma

Lokmat 2022-03-25

Views 3

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंयज मुंडे यांच्यावर एक खळबळजनक आरोप झालाय... धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि अनेक बायका लपवल्या असा हा गंभीर आरोप आहे... मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांनी ज्या करुणा शर्मांसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं म्हटलं होतं त्याच करुणा शर्मांनी हा धक्कादायक आरोप केलाय.. या आरोपांनंतर राणेंनी तर थेट मुंडेंची आमदारकी रद्द करण्याबाबतच भाष्य केलंय... करुणा मुंडे यांनी मुंडेविरोधात केलेल्या या आरोपांमध्ये नेमकं काय म्हटलंय.. आणि यानंतर निलेश राणेंनी धनंजय मुंडेवर कशी बोचरी टीका केलेय जाणून घेऊ.Guru Vo
#Dhananjaymunde #Karunamunde #Karunasharma #Maharashtranews #Nileshrane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS