धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी रुपये तत्काळ देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.
#AjitPawar #AjitPawarLatestNews #LegislativeAssemblySession #AssemblySession #VidhanSabha #Maharashtra #MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #esakal #SakalMediaGroup