नाशिक रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पक्ष बांधणी व निवडणूक तयारी आढावा बैठकीला आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेसवर टीका केली.
(रिपोर्ट - अंबादास शिंदे)
#nashik, #nashiknews, #rajendragawai, #congress, #mim,