मिरज-पंढरपूर महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप जीप घुसली आणि त्यात तब्बल १४ वारकरी जखमी झाले. जखमी वारकऱ्यांवर मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ रुग्णालयात उपचार होतायत. या अपघाताची माहिती एकनाथ शिंदेंना मिळाली, त्यांनी स्वत मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदेंना फोन लावला आणि वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लागतील ते सगळे उपचार करा, गरज पडली तर मोठ्या रुग्णालयात दाखल करा, खर्च मी करतो, वारकऱ्यांचा जीव मोलाचा आहे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या.Aniket vo
#Eknathshinde #Pandharpurwari #Wari2022 #Lokmatbhakti
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat