'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका २० मार्च पासून आपल्या भेटिस येत आहे ...‘तू तेव्हा तशी’ मालिकेची ही पहिलीवहिली झलक! , भेटा सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित.