Actress Abhidnya Bhave , Tu Tevha Tashi Serial set
'तू तेव्हा तशी' या मालिकेतील पुष्पावल्लीची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे आपल्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्कांच स्थान निर्माण केलं आहे...पुष्पावल्ली ही भूमिका नकारात्मक नाही तर आपल्या परिस्थितीला वैतागून त्यांतला चिडचिडेपणा ती राग आपल्याला मालिकेत पाहिला मिळतो मात्र पडद्यामागे देखिल वल्लीच वर्चस्व आहे बरं का आहो कारण नुकताच एक व्हिडिओ पुष्पावल्ली म्हणजेच अभिज्ञाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे