तुम्हाला ३० वर्षात स्वतःचा मुख्यमंत्री करता आला नाही, पवारांनी ५४ आहेत ते सांभाळावेत'

Maharashtra Times 2022-03-18

Views 47

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्यासाठी विनवण्या कराव्या लागतात. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना गेल्या 30 वर्षात स्वतःचा मुख्यमंत्री करता आला नाही. जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचविण्याची धडपड सुरू आहे, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS