कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर गावातील शेतकरी अनिल बापू माळी शेतात ऊसाची फोडणी(भरणी) करत होते.आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना औत धरण्याचा मोह आवरला नाही.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.