Jammu & Kashmir | भारतीय नौदलातील धीरज कुमार शर्मा बनला कृषी उद्योजक | Sakal |

Sakal 2022-03-17

Views 42

Jammu & Kashmir | भारतीय नौदलातील धीरज कुमार शर्मा बनला कृषी उद्योजक | Sakal |


भारतीय नौदलातील गौरवशाली कार्यकाळानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील धीरज कुमार एक यशस्वी कृषी उद्योजक बनले आहेत. त्यांनी नियंत्रण रेषेजवळील हरिपूर (LOC) परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. फलोत्पादनाच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या त्यांच्या प्रगतीशील दृष्टीमुळे ते अनेक इच्छुक कृषी उद्योजकांसाठी एक आदर्श बनले. भरघोस उत्पन्न मिळवण्याबरोबरच त्यांनी या प्रदेशात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत


#StrawberryFarming #KashmirNews #LineofControl #JammuKashmir #NavyVeteran #Marathiews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS