Jammu Kashmir | जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात हिमवर्षाव | Sakal |
जम्मू आणि काश्मीरच्या डोडा या भागामध्ये हिमवर्षाव झाला
घरांच्या छतावर आणि झाडांवर बर्फाची दाट चादर आली.
जोरदार हिमवृष्टीनंतर डोडाच्या तापमानात घट झाली आहे.
जिल्ह्यात किमान तापमान 5 अंशांच्या आसपास राहील
Doda receives fresh snowfall
#JammuKashmir #Doda #District #Snowfall