संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सर्वाधिक धाडी का?\", असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. विधानसभेमध्ये सुद्धा पेनड्राइव्हमुळे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.