मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी

Lok Satta 2022-02-27

Views 133

पालकमंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर गेले असता पत्रकारांनी त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार का असा प्रश्न विचारला असता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून मिळाला नाही.तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

#ChaganBhujbal #nasik #marathi #abhijatbhasha

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS