Russia-Ukraine Crisis l युक्रेनच्या रस्त्यात रशियाचा रणगाडा थांबला... l Sakal

Sakal 2022-02-26

Views 2.6K

रशियन सैन्याची दुरवस्था दाखवणारा व्हिडीओ
युक्रेनियन- तुम्ही का थांबलात?
रशियन सैन्य- गॅस संपलाय
युक्रेनियन- रशियात परत सोडण्यासाठी तुम्हाला लिफ्ट देऊ का?
रशियन सैन्य आणि युक्रेनियन नागरिक हसतात
युक्रेनियन- आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही हारणार आहात. पराभव स्वीकारा आणि परत फिरा

#RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS