युक्रेन युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्याही पुढे आगेकूच करतंय. रशियानं युक्रेनच्या चर्नोबिल अणुभट्टी प्रकल्पाचाही ताबा मिळवला आहे. त्यामुळे युक्रेन-रशियातील युद्ध आणखी काय वळण घेतंय याकडे जगाचंही लक्ष लागलंय. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील १३७ जणांचा मृत्यू झालाय. १३ युक्रेनच्या सैनिकही ठार झालेत.
#RussiaUkraineCrisis #RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #VladimirPutin
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup