Sanjay Raut VS Kirit Somaiya l आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक दोनदा सोमय्यांना भेटले- संजय राऊत l Sakal

Sakal 2022-02-18

Views 56

Sanjay Raut VS Kirit Somaiya l आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक दोनदा सोमय्यांना भेटले- संजय राऊत l Sakal

सोमय्यांनी स्वत: बेनामी मालमत्ता जमवली आहे. सोमय्यांना स्वप्नातही बंगलेच दिसतात. ते त्यांचे बेनामी बंगले असतील, असंही राऊत म्हणालेत. भाजपच्या लोकांना भूताटकीनं झपाटल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

#SanjayRautVSKiritSomaiya #SanjayRaut #KiritSomaiya #SanjayRautLatestNews #SanjayRautonKiritSomaiya #KiritSomaiyaonSanjayRaut #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS