Mumbai to Navi Water Taxi : मुंबईतील वॉटर टॅक्सी पांढरा हत्ती तर बनणार नाही ना ?

Sakal 2022-02-17

Views 86

मुंबई-नवी मुंबई जलवाहतुकीसाठी वापरली जाणारी वॉटर टॅक्सी पांढरा हत्ती तर बनणार नाही ना?असा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण आहे, या वॉटर टॅक्सीचे दर-१० ते ३० प्रवाशांची क्षमता असणाऱ्या स्पीडबोटीकरिता प्रतिप्रवासी भाडे- ८०० रु. ते १२०० रु. ५६ प्रवासी क्षमता कॅटामरामन बोटीकरिता प्रतिप्रवासी भाडे- २९० रु. इतके आकारण्यात येणारे.त्यामुळे सर्वसामान्यांना या वॉटरटॅक्सीनं जेट्टीनं प्रवास करणं परवडणारं नाही, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS