चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस च्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. स्वत: OnePlus ने या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यानंतर या ठिकाणाहून जवळपास ४० हजार क्रेडिट कार्ड ग्राहकांची माहिती लीक झाली होती. कंपनीच्या मते, ज्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याची शक्यता आहे अशा सर्व ग्राहकांना ई-मेल पाठविण्यात आला आहे.
0आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews