Nitesh Rane सिंधुदुर्गात येताच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा का झाला? ShivSena BJP Sindhudurg

Lokmat 2022-02-14

Views 139

सुप्रीम कोर्ट ते सेशन कोर्ट जामिनासाठी खेपा मारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंना अखेर जामीन मिळाला. नितेश राणे सिंधुदुर्गात दाखल झाले. जामिनाच्या अटीनुसार ओरोस पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी हजेरीही लावली. पण त्याचदरम्यान कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. राणे सिंधुदुर्गात दाखल होऊन २४ तास उलटत नाहीत तोच सेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले. विशेष म्हणजे हा राडा शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासमोरच झाला, काय झालं कुडाळमध्ये, सिंधुदुर्गात वातावरण का तापलंय, ही शिवसेना विरुद्ध राणे संघर्षाची नवी नांदी म्हणायची का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात नितेश राणे ओरोसमध्ये दाखल झाले तेव्हा काय झालं... (Aniket VO) Nitesh Rane at Oros police station to make an appearance

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS