Yavatmal | नीलगायींचा यवतमाळच्या विडूळमध्ये धुमाकूळ | Sakal |
कळपापासून दूर गेल्यानं नीलगाय सैरभैर झाली होती
कळपातून भरकटलेल्या नीलगायीनं यवतमाळ मध्ये तब्बल 6 तास धुमाकुळ घातला होता
#yavatmaal #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews