Migratory birds flock to Sangam attracts tourists l प्रयागराजमध्ये परदेशी पक्ष्यांचं स्थलांतर
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील संगम आणि नजीकच्या पाणलोट क्षेत्रात हजारो सायबेरियन पक्षांनी स्थलांतरण केलंय. स्थलांतरित पक्षांना पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करताहेत. परदेशी पाहुण्यांचं पर्यटकांकडूनही स्वागत केलं जातंय. यावेळी पर्यटकांकडून या परदेशी पाहुण्यांना खाद्यही दिलं जातंय.
#MigratoryBirdsinPrayagraj #BirdsMigrateVideo #Prayagraj #UttarPradeshNewsUpdates #MarathiNews #esakal #SakalMediaGroup