भारताप्रमाणे जगभरात कोविड 19 नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आता देशातही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी काही निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स नुसार आता कोणताही देश हा ‘at-risk’ यादीमध्ये नसणार आहे.